Brahmastra धर्मदाय आयुक्तालय Program

Description

🕉️ Brahmastra Test Series cum Mentorship Program – धर्मदाय आयुक्तालय निरीक्षक परीक्षा 2025 साठी 🕉️

📘 कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
🔥 एकूण टेस्ट्स – 42
📆 Daily Monitoring System – दररोज तुमचा अभ्यास आणि प्रगती तपासली जाईल
🎯 Daily Zoom Live Test – रोज एक Live Test घेण्यात येईल, ज्यामुळे प्रश्न सोडवण्याचा वेग आणि accuracy दोन्ही वाढतील
📚 Every Saturday – 5 तासांचा Study cum Revision Session – आठवड्यातील सर्व विषयांचा पुनराभ्यास आणि महत्त्वाचे concepts एकत्रित पुनरावलोकन
🎓 Every Sunday – Mentorship Session by Experts – अनुभवी शिक्षकांकडून वैयक्तिक मार्गदर्शन, स्ट्रॅटेजी आणि चुका दुरुस्त करण्यासाठी खास सेशन


🔍 एकूण प्रश्नसंख्या: 3500+
📊 PYQ (Previous Year Question) Analysis by Experts – मागील वर्षांचे प्रश्न आणि त्यामागील logic समजावून घेण्यासाठी सखोल विश्लेषण
🧠 In-depth Analysis for TCS Pattern – TCS च्या प्रश्नपद्धतीवर आधारित सखोल अभ्यास, ज्यामुळे परीक्षा हॉलमध्ये प्रत्येक प्रश्न ओळखता येईल
सर्व प्रश्न TCS Exam Trend नुसार तयार केलेले आहे


💪 हा कार्यक्रम का खास आहे?

  • दररोजची accountability आणि नियमित अभ्यासाची सवय
  • लाइव्ह टेस्ट व रिअल-टाइम प्रॅक्टिस
  • अनुभवी मेंटर्सकडून वैयक्तिक मार्गदर्शन
  • परीक्षेच्या पॅटर्नशी पूर्ण जुळणारा अभ्यासक्रम

🎯 धर्मदाय आयुक्तालय निरीक्षक परीक्षेत यश मिळवण्यासाठी हा कार्यक्रम म्हणजेच तुमचं अंतिम अस्त्र – “BRAHMASTRA”!

Price = 499/- 
( only for 1st 100 Student ) 
 

Loading...

PRICE
₹499
₹2,999
83.36% off
Choose Currency: